Posts

तापी उपसा जलसिंचन समिती

Image
तापी उपसा जलसिंचन योजना तापी उपसा सिंचन योजना,व नार पार गिरणा नदी जोड योजने च्या ह्या व्हाट्सएपच्या ग्रोपमध्ये आपले स्वागत आहे आपल्याला ह्या व्हाट्सएपच्या ग्रोपमध्ये ऍड करायचे कारण की आपले अनमोल सहकार्य आणि अनमोल मत वरील योजनेसंदर्भात आपल्या कडून अपेक्षित आहे तापी उपसा सिंचन योजना संदर्भात सांगते की कळणी नाला, चिखली नदी,बोरी नदी,पिंपळे नाला,माळन,आणि लवकी नाला या सात नाल्याना तापी नादिवरून उपसा सिंचन योजना द्वारे जुलै ते जानेवारी या सात महिन्यात आणले तर कायमस्वरूपी दुष्काळी राहणाऱ्या आणि महाराष्ट्रतील दुष्काळी तालुक्यात पहिल्या पाचात असणाऱ्या अमळनेर तालुक्याचा पिण्याचा व शेतीसाठी पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होणार आहे अमळनेर तालुक्यातील तापी नदी सुरत रेल्वे लाईन अश्या वीस की मी अंतराच्या पर्यंतच्या नव्या व जुन्या उपसा सिंचन योजना चालू आहेत किंवा भविष्यात चालू होतील, अमळनेर तालुक्यातील सुरत रेल्वे लाईन च्या दक्षिणेकडील उरलेल्या पंधरा की मी साठी उपसा सिंचन योजनेचे पाणी आणण्यासाठी भगीरथ प्रयत्न करावे लागणार आहेत त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे अमळनेर