तापी उपसा जलसिंचन समिती
तापी उपसा जलसिंचन योजना
तापी उपसा सिंचन योजना,व नार पार गिरणा नदी जोड योजने च्या ह्या व्हाट्सएपच्या ग्रोपमध्ये आपले स्वागत आहे
आपल्याला ह्या व्हाट्सएपच्या ग्रोपमध्ये ऍड करायचे कारण की आपले अनमोल सहकार्य आणि अनमोल मत वरील योजनेसंदर्भात आपल्या कडून अपेक्षित आहे
तापी उपसा सिंचन योजना
संदर्भात सांगते की कळणी नाला, चिखली नदी,बोरी नदी,पिंपळे नाला,माळन,आणि लवकी नाला या सात नाल्याना तापी नादिवरून उपसा सिंचन योजना द्वारे जुलै ते जानेवारी या सात महिन्यात आणले तर
कायमस्वरूपी दुष्काळी राहणाऱ्या आणि महाराष्ट्रतील दुष्काळी तालुक्यात पहिल्या पाचात असणाऱ्या अमळनेर तालुक्याचा पिण्याचा व शेतीसाठी पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होणार आहे
अमळनेर तालुक्यातील तापी नदी सुरत रेल्वे लाईन अश्या वीस की मी अंतराच्या पर्यंतच्या नव्या व जुन्या उपसा सिंचन योजना चालू आहेत किंवा भविष्यात चालू होतील, अमळनेर तालुक्यातील सुरत रेल्वे लाईन च्या दक्षिणेकडील उरलेल्या पंधरा की मी साठी
उपसा सिंचन योजनेचे पाणी आणण्यासाठी भगीरथ प्रयत्न करावे लागणार आहेत
त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे
अमळनेर तालुक्याचा पिण्याचा व शेतीसाठी पाणी प्रश्न ज्या तापी उपसा सिंचन योजनेतून सुटणार आहे ते शिवधनुष्य आपल्याला पेलाईचे आहे
हा कुठलाही राजकीय ग्रुप नाही, आणि कुठलाही पक्षाच्या उदो उदो करण्याचा ग्रुप नाही फक्त येथे समाजकारणच अपेक्षित आहे कृपया राजकीय प्रचार प्रसार टाळावा ही नम्र विनंती
सौ सुनंदा दिनकर पाटील
अधक्ष्या(शिरूड,अमळनेर)
श्री रमेश व्यंकट पाटील
सचिव
(गडखांब,अमळनेर)
श्री मगन पाटील
सचिव
(गडखांब,अमळनेर)
तापी उपसा सिंचन योजना अमळनेर
ता.क.
ह्या ग्रोपमध्ये अभियंते,वकील,आदर्श शेतकरी,आदर्श राजकारणी
सुसंस्कृत सुशिक्षीत आणि सुजाण नागरिकांचा, पदाधिकारी यांचा आहे
कृपया मतभेद टाळावेत,
फक्त आणि फक्त
तापी उपसा सिंचन योजनेचे शिवधनुष्य आपल्याला पेलाईचे आहे एवढे कायम लक्षात असू द्या ही नम्र विनंती

Comments
Post a Comment